आम्हाला मराठी कळत नाही. आम्ही मराठीतून बोलणार नाही. दुकानांच्या पाट्या मराठीतून लावणार नाही.

एवढेच नव्हे तर मराठी प्रातांत परप्रातियांना संख्याबळावर तिकिटे द्यावीत, अशी मराठीद्वेषाची भाषा बोलणाऱ्या अबु आझमी, संजय निरुपम, विरेन शाह यांना मराठीप्रेमाचा धडा शिकविण्यासाठी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे मराठी अभ्यास केंदाने ठरवले आहे. ज्या अमराठी लोकप्रतिनिधींना मुंबईत राहूनही मराठी येत नसले अशांना मराठी भाषेचे बाळकडू पाजण्यासाठी विशेष शिकवणी देण्याचेही केंदाने निश्चित केले आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links