महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची भूमिका आपण मांडत असताना कोणी लाठ्याकाठ्यांची भाषा केली तर त्याच लाठ्याकाठ्यांनी आम्ही त्यांची तिरडी बांधू. 'उत्तर भारतीय व मराठी माणूस' असा संघर्ष होऊ नये, अशी आपली मनापासून इच्छा आहे; पण तिकडून काठ्या उचलल्या जाणार असतील तर इकडून अन्य हत्यारे उचलली जातील, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी संवाद साधताना दिला.
13 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links