आघाडी असो वा युती जे माझ्या अटी आणि शर्ती मानतील त्यांनाच मी पाठिंबा देईन, मात्र मी सत्तेत सहभागी होणार नाही आणि माझ्या जागा विकणार नाही, अशी स्पष्टोक्ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.
प्रचारात मराठीच्या मुद्द्याबरोबरच शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास, परप्रांतियांचे लोंढे, लोडशेडिंग हेही मुद्दे असतील. आधीच्या सत्ताधारी पक्षांनी झोपड्यांवर नियंत्रण न ठेवल्याने मुंबईची बजबजपुरी झाली मात्र, माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिल्यास सर्व कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अनधिकृत झोपड्यांवर निर्बंध आणेन. इथे आपल्यासाठी आता घर नाही असा संदेश एकदा तरी परप्रांतियांना जायला हवा, असेही ते म्हणाले.
2 Comments Tell a friendBury
written by saineek 974 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
राज ठाकरे हे पाऊल उचलतील काय?
'आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही; पण एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ...' असं विधान राज यांनी जेव्हा केलं, तेव्हाच त्यांनी संजय निरूपम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उत्तर भारतीयांना मुंबई-ठाणे-कोकण पट्ट्यातून किमान ३५ तिकिटे काँग्रेसनं द्यायला हवीत, अशी निरूपम यांची मागणी आहे आणि ती मान्य होणं कठीणच असलं, तरी अशा या पक्षांच्या आघाडीला पाठिंबा देणं हे राज यांना राजकीयदृष्ट्या परवडणारं आहे का? सेना-भाजप युतीला सत्तेपासून दूर ठेवणं आणि एकुणातच शिवसेनेचं म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं राजकीय खच्चीकरण करणं हा 'मनसे'चा पहिल्या दिवसापासूनचा अजेंडा आहे. हे लक्षात घेतलं तरीही काँग्रेस आघाडीला पाठिंबा देणं ही 'मनसे'साठी आत्महत्या ठरू शकते, इतपत राजकारण राज यांना निश्चितच कळतं. 'मनसे'चा सारा डोलारा हा 'काँग्रेस करत असलेल्या परप्रांतीयांच्या लांगूलचालना'वर अवलंबून असल्यानं राज काँग्रेस आघाडीबरोबर गेल्यास, त्याच क्षणी 'मनसे'चं अस्तित्वच संपुष्टात येऊ शकतं.
हेच जे आता महाराश्त् टाईंम्स मधे सन्गित्ले आहे तेच आम्हलहि विचाराय् चे आहे. राज ट।करे जे दोन दग्डा वर पाय ट्।कुन उभे आहेत ते कशाला? सध्या अशि त्यचि अवस्था आहे कि धरले तर चावते आनि सोड्ले तर पळ्ते? बाहेरुन संमर्थन करु? म्हन्जे सत्तेचि उब हविच आहे न? मग त्यात आर्थिक व्यव्हार आलच कि? फुकट कुनि आपले आमदार देत नाहि हे न कळायला लोक काय मुर्ख आहेत? तुंमचि उमेदवार शालिनि टाकरे ला साडी वाट्प करायचि वेळ का आलि? हा पैसा कुटून आला? तो वाट्लेला पैसा म्हन्जे भ्रष्ठाचार नाही अस म्हणायचे का तुम्हाला? का ह्या वर तुम्ही बोलायला तय्यर नाही? सगळ्यांची मानसिकता ही एकच की आपला स्वार्थ साधायचा त्यात आता तुमची भर...मराठी माणसाचे जे प्रेम आता उफाळुन आले आहे ना ते तुम्ही घेतलेले सोन्ग आहे. एकदा ह्या निवडणुका पार पडल्या की कोण मराठी कुटला मराठी? तुम्ही हा जो फाटाफूतीचा खेळ चालवला आहे तो मिरजेत ल्या दंगली पेक्षा ही भयानक आहे. कॉंग्रेसी अफज़ल खानाच्या आवलादिने जे काही ह्या गणेश उत्सवात केले त्या बद्दल तुम्ही एक आवाक्षर ही बोलत नाही? कारण एकाच आहे की तुमहलाही कॉंग्रेसी विचार पटतात. तुमच्या झेडयात असलेला हिरवा रंग आज़ हिंदूंच्या देवाच्या मुर्तीच्या चिंधड्या उडताना सुखावला असेल का? का ते हिंदू मॅहणजे मराठी नाहीत असे वाटते तुम्हाला? की तुम्ही आता बाळासाहेबानचा हिंदू,बी जे पि चा हिन्दु असे मोजमाप लावनार? आमच्या देवावर उटणारे हाथ आम्हि तोडूच पन घरातुन निघ्ताना तुम्हि जो तुम्च्या गणपति ला हात जोड्ता तेव्हा तुम्च्या मनात एकच विचार असु द्या कि तुम्हि सुधा एक हिन्दु आहत?
जय हिन्द जय महाराष्ट्र
written by mandarb 974 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
Shivsenet aasatana Raj Thakare yancha baddal khup aadar vatat hota. Pan aata to aadar rahila nahi. Tumachi ani tumacha MNS chi marathi manasala garaj nahi. Shivseneni marathi manasasathi khup kahi kele aahe, he tumalahi mahit aahe. Aani satta hatat aali tar te aajun khup karatil.
Nuste marathi marathi karun aata chalnar nahi. Ya Maharashtrat aani ya deshat eatarhi mahatwache prashana aahet. Tya gostin kadehi laksha dile pahije. Mata sathi marathi marathi karu naka. Hindutwa sudha mahatwache aahe. Ani ya doni gosti Shivsena barobar sambhalun aahe. Aani aata tyna aapalya matanchi garaj aahe, taracha ya gost sadhya hotil.
Deva sarvanha changali budhi de ani ya maharashtrala ani ya deshala lavkar sukhache ani anandache divas yeu de.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments