The bullets in the ATS chief’s body make it clear that the bulletproof jacket he was wearing did not offer him protection.
3 Comments Tell a friendBury
written by iconoclast 920 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Vested interests involved in corruption in purchase of vests tried to divert public attention by floating fake theory of involvment of Hindu outfits. 26th July, attack is not short term conspiracy It may be preplaned for long time and fake jacket purchase may be a visible part of fraud.
कामटे साळस्कर आणि करकरे हे गाफिलपणे अतिरेक्यांच्या तावडीत गवसले. ड्युटीवर असताना त्यांना मरण आले. मेजर उन्नीकृष्णन प्रमाणे ते उघड्या डोळ्याने मरण दिसत असताना शौर्य गाजविण्यासाठी धावून गेले नव्हते. नक्शलवाद्यांशी लढा देताना १७ पोलीस प्राणांस मुकले. त्यांच्या कुटुंबावर ऐन दिवाळीत कुर्हाड कोसळली. पण ते अशोक चक्राने गौरविले जाणार नाहीत. कारण ते सामान्य पोलीस होते. राजकीय नेत्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आणि स्वत:चे नाकर्तेपण लपविले. कदाचित या उच्चपदस्थ अधिकार्यांच्या मृत्यू पाठीमागे काही तरी गौडबंगाल सुद्धा असू शकेल. त्यावर पांघरूण घालण्यासाठी सुद्धा कदाचित हा बनाव असण्याची शक्यता असेल.
माझ्या मते जर त्या तिघांना अशोक चक्र देणे न्याय्य असेल तर , रेल्वेत झालेल्या बाँबस्फोटात प्राण गमावलेल्यांना सुद्धा अशोक चक्र मिळाले पाहिजे. कारण त्या तिघांचे मृत्यू आणि त्या प्रवाशांचे मृत्यू जवळ जवळ सारखेच आहेत.
तुम्हीच विचार करा आणि मतप्रदर्शन करा.
written by spendharkar 919 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
तुमच्या मताशी मी बिलकुल सहमत नाहिये. कामते आणि साळसकर यांचे मला माहित नाही पण करकरे हे आपल्या म्हणण्यानुसार गा्फिलपणाने अतिरेक्यांच्या तावडीत जरी सापड्ले असे मानले तरी, एक तर ते ATS चे प्रमुख होते,दुसरे त्यांचे काम अतिशय प्रामाणिकपणाचे होते,तिसरे त्यांना अतिशय चोख कामगिरी बजावल्याबद्द्ल दोनदा पोलीसांचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते.कदाचित आपला ह्या गोष्टीकडे कानाडोळा झाला असण्याची शक्यता आहे.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments