नाट्य निर्मात्यांच्या दबावापुढे झुकून ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतनचे तिकीट २० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सोमवारच्या सर्वसाधारण सभेत घेतला. गडकरी रंगायतनमध्ये सध्या तिकिटांचे दर ७०, ५०, ३० आणि २० रुपये असून १५ एप्रिलपासून ते ९०, ७०, ६०, ५० आणि ३० रुपये असे असतील. २००८-०९ या आथिर्क वर्षाच्या बजेटला मंजुरी देताना तिकीटदर वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
ह्या तिकिट वाडीचा हल्लिच झालेल्या आनलाईन बुकिग सुविधेशी काहितरी सबंध नक्किच असावा !!
hahahaha Honest answer, Kiran
Wherever IT goes price rise follows ;-)