स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमीला वेगळे वळण देणाऱ्या रंगकर्मींचे धुरीण आणि प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांचे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता विलेपार्ले येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments