तीन दशकं मराठी रंगभूमीवर गारुड करणाऱ्या मच्छिंद्र कांबळींच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या अट्टल मालवणीपणातच दडलं होतं. तात्या कांबळी नावाच्या झाडाने झपाटलेलं हे अंग अखेरपर्यंत गदगदत राहिलं... हसवत राहिलं...
2 Comments Tell a friendBury
"नटाने हॉस्पिटलमध्ये मरू नये , तर शंकर घाणेकर , राजा गोसावी यांच्यासारखा बाहेर ' हाऊसफुल्ल ' चा बोर्ड लागलेला असताना रंगभूमीवर मृत्यू यावा" अस त्यांना वाटे.
अगदी तसच झाल. त्यांच्या मृत्यूच्या वेळी "भैय्या हातपाय पसरी" चा प्रयोग हाउसफुल्ल होता.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
तात्या कांबळ्यान् आंग सोडल्यान...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3541690.cms
छान लिहिलय जयंत पवार यांनी
"नटाने हॉस्पिटलमध्ये मरू नये , तर शंकर घाणेकर , राजा गोसावी यांच्यासारखा बाहेर ' हाऊसफुल्ल ' चा बोर्ड लागलेला असताना रंगभूमीवर मृत्यू यावा" अस त्यांना वाटे.
अगदी तसच झाल. त्यांच्या मृत्यूच्या वेळी "भैय्या हातपाय पसरी" चा प्रयोग हाउसफुल्ल होता.
मच्छिंद्र कांबळीं हे एक भारदस्त व्यक्तीमहत्व होतं, ज्याने मालवणी भाषेला साता समुद्रापलिकडे नेलं. सर्व नाटक प्रेमी त्यांना प्रेमाने तात्या म्हणतं.