कर्नाटकात रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना कर्नाटक रक्षा वैदीके ( केआरव्ही) संघटनेने जोरदार चोप दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन कर्नाटकातही उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनाची धार आता तीव्र झाली आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments