काँग्रेस सरकारने दहशदवादा विरुद्ध 'पोटा' कायदा रद्द करण्यामागे हेतु काय?
मुस्लीम वोट मीळ्वण्यासाठी सरकारने केलेले हे नवे राजकारण तर नाही ना?
'पोटा' कायदा हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे असे कारण सरकार देत असलं, तरी तो पटण्या सारखा नाही कारण बाँबस्फोट घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण-यांनाच जर माणुसकी नसेल तर त्यांच्या बद्दल सरकारला माणुसकीचा एवढा पुळका का?

तुम्हाला काय वाटतं? 'पोटा' कायदा असावा की नाही?
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links