'तुम अपुन को इतना मारा, लेकीन अपुन ने तुमको सिर्फ दोही मारा, पर क्या सॉलिड मारा' हा 'अमर अकबर अॅन्थनी' या चित्रपटातील डायलाग बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिलेल्या दणक्याचे मार्मिक शब्दांत वर्णन केले. शिवाय, मराठी मतांमध्ये फूट पडली नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भरभरून मते दिली, असा दावा राज यांनी केला.
3 Comments Tell a friendBury
written by mangesh3a 1099 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
काय करुन बसला राज साहेब.....
अहो आपण मराठी मराठी करत मुम्बई आणि पुण्यात मिळुन ५ अमराठी खासदार निवडुन आणायला कारणीभुत ठरलात.... कुर्हाडीचा दांडा गोतास काळ यालाच म्हणतात का? सॉलिट मारा बरोबर आहे... पण ति सॉलिट मराठीच्याच कानाखाली बसली. बरोबर ना? तुम्हालाही जे काही झाले ते आवडले नसावे असे तुमच्या कालच्या बोलण्यावरुन वाटत होते.... जर नसेल वाटत तर वाटुन घ्या.. नाहीतर अवघड आहे.
written by lax7221 1099 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
स्वातासाठि जगलास तर मेलास.. दुसर्यासाठि जगलास तर जगलास (मेनबत्ति व्हा)
राज साहेब.....
हे जे झाले ते नकलत झाले..
पन विधानसभेत आसे होउ देवु नका.
थोडा विचर करा.
मराठीच्याच कानाखाली मारु नका.
written by rajsawster 1097 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
marathi mansala jar var yayche asel tar ashi Kurbani dyayla lagel....Karan tewaha marathi mansachi pilvnuk kashi Shivsena karte he kalel...
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments