भरतीमध्ये मराठी माणसांना डावलणा-या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आता नवा अन्यायकारक फतवा जारी केला आहे. मनसे-शिवसेनेच्या गोंधळामुळे रद्द कराव्या लागलेल्या रेल्वे भरतीच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. परंतु महाराष्ट्रात रेल्वे परीक्षा होणार नाहीत, अशी घोषणा लालू यादव यांनी आज केली.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links