महाराष्ट्रात येत्या तीन वर्षांत अखंड वीजपुरवठा, सन २००० पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना पक्की घरे, मुंबईत पायाभूत सोयींच्या विकास प्रकल्पांची वेगवान अमलबजावणी, गृहबांधणीचा राज्यभर व्यापक कार्यक्रम आणि शेतकऱ्यांच्या कल्याण योजनांची कसोशीने अमलबजावणी याला आपले सरकार प्राधान्य देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्रीपदावर पुन्हा आरूढ झालेले अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पहिल्याच पत्रकार परिषदेत दिली. आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करण्यापूवीर् महाराष्ट्र सदनात आश्वासक स्वरात पत्रकारांशी ते बोलत होते.
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links