आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या काही बाबी साध्य झाल्या असल्या तरी काही ठिकाणी आम्ही सपशेल पराभूत झालो आहोत, आरक्षणाचा विचार करता त्यामागे असलेला सामाजिक व आथिर्क समता स्थापनेचा उद्देश साध्य झालेला नाही, मुंबईत राज्यघटना 'फेल' गेली आहे... मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती राजन कोचर यांनी मांडलेली परखड मते.

राज्यघटनेला ६० वषेर् पूर्ण होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याययंत्रणेकडून ठेवलेल्या अपेक्षा कितपत पूर्ण झाल्या आहेत?
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links