मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही ह्या मुम्बईच्या पो. उ. आयुक्त प्रसाद यांच्या वक्तव्यावर आपले काय मत आहे.

१. प्रसाद यांना जास्त गुर्मी चढलि आहे.
२. त्याच्या पदाला अस वक्तव्य शोभनारच आहे.
३. प्रसादांचे हे विधान महाराष्ट्राच्या द्वेषापायी जन्माला आले आहे.
४. प्रसादांना राज ठाकरे यांनी प्रसाद दिल्यास त्यांचे वक्तव्य सुधारु शकते.
५. मुंबईकरांचा बाप काढण्याचि लायकी प्रसाद यांचि नाही आहे.

तुमच मत ह्याहुन वेगळ असल्यास टाचणि द्यायला विसरु नका.
7 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links