बिहार म्हणजे डॉन- माफियांचे राज्य असे समीकरण बनले आहे. खून, खंडणी, अपहरण, बलात्कार, दरोडे, लूटमार ही बिहारची ओळख झाली आहे. गुन्हेगारी जगतातील डॉन बिहारचे राजकारण चालवतात आणि प्रशासनावरही हुकमत गाजवतात. स्वत:ची व्होट बँक जपण्यासाठी राजकीय नेते गुन्हेगारी जगताशी सोयरीक बाळगून असतात. बिहारमधील पुढारी डॉन-माफियांची काळजी घेतात आणि डॉन-माफियाही बंदुकीच्या ताकदीवर पाहिजे करून दाखवतात
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links