महाराष्ट्राचा विकास करायचा आणि तो सारा उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांच्या घशात घालायचा, हे मला मान्यच नाही. त्यामुळे आधी साफसफाई झाली पाहिजे. त्यानंतर 'नवनिर्माण'!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ग्वाही
........
आपला पक्ष मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी काय करीत आहे?

अहो, आधी विविध सरकारी कंपन्या, तसेच बँकांमध्ये भरलेला उत्तर भारतीय व बिहारींचा 'लॉट' तरी बाहेर काढूया. अनेक ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी काबीज केल्या आहेत. त्यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम चालू आहे. त्यांनी छिनलेल्या नोकऱ्या परत मिळविण्याचाच हा एक भाग आहे. विषारी सापाला मारण्यासाठी केवळ बिळाबाहेर काठी आपटून जमत नाही. त्याला बिळाबाहेर काढूनच मारावे लागते.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links