'दहशतवादी कसाबचे मुलभूत हक्क डावलले जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकार घेत आहे; पण शहिदांच्या कुटुंबियांच्या हक्कांचा मात्र सरकारला विसर पडला आहे' असा आरोप शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी केला आहे. 'वर्कमेन कॉम्पन्सेशन अॅक्ट'नुसार शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या हक्काच्या आथिर्क मदतीत राज्य सरकारकडून फसवणूक झाल्याचे कविता करकरे यांचे म्हणणे आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links