Finally it happened..maharashtrat rahun marathi sanskruti visarnarya Bollywoodkaranna rajsahebanni changla dhada shikavla ahe...nehmi intentionally "Bombay" word vaprun he far shahane samajtat..pan yancha maj aaj Raj ne utravla ani karan johar la Maharashtrachi mafi magnyas bhag padle..
Balasaheb ani Raj sahebanmulech aaj marathi manus tath manene jivan jagat ahe.Aajchi hi batmi mhanaje marathi mansa sathi ek sukhad dhakkach aahe.
Jay Maharashtra!!
7 Comments Tell a friendBury
शुक्रवारी करण जोहर निर्मित ‘ वेक अप सिड ’ रिलीज झाला...त्यात दोन-तीन वेळा मुंबईचा उल्लेख ‘ बॉम्बे ’ असा झालाय...ही बातमी सोर्सेसकडून राज यांच्यापर्यंत पोहोचली आणि मग मोठा हंगामा झाला...राज यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आणि थेट राड्याचीच भूमिका घेतली. चित्रपटातून ‘ बॉम्बे ’ शब्द वगळा, त्याबद्दल माफी मागा, नाहीतर चित्रपट बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. हे ऐकून करण जोहर जागे झाले आणि तडक ‘ कृष्ण कुंज ’ वर पोहोचले. माफीचं आणि बॉम्बेचं मुंबई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि मग राज यांनी लढाई जिंकल्याच्या थाटात चॅनल्सवर प्रतिक्रिया दिली.
पण, या प्रकरणाला दोन दिवस होत नाहीत तोच, राज यांच्या एका शिलेदारानं त्यांना तोंडघशी पाडलंय. बेलापूर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेंद्र महाले हा तो शिलेदार...प्रचारादरम्यान काही टीव्ही चॅनल्सशी बोलताना त्यांनी मोठ्या थाटात ‘ बॉम्बे ’ आणि ‘ बम्बई ’ हे शब्द उच्चारले. ते त्यांच्या नकळतच झालं असेल, पण त्यामुळे त्यांचे ‘ साहेब ’ चेष्टेचा विषय ठरलेत.
जगाला अक्कल शिकवण्याआधी राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजावेत, असा टोला शिवसेनेच्या नेत्यांनी हाणलाय. ‘ लोका सांगे ब्रह्मज्ञान ...’ अशातलाच हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केलेय. त्यामुळे आता राज महाले यांना कसला आणि कसा ‘ डोस ’ देतात, याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलंय.
mi kuthlyahi pakshacha karyakarta nahi, pan mala eka marathi mansabarobar vaad ghalayacha nahi. dusre ki yacha fayda itar par-prantiya ghevu devu nakos
sorry for my comment, i dont want any argu on this topic with any marathi manus
thanks
written by saineek 959 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Manya aahe mitra...tu nasshil hi kutlyahi pakshacha kaaryakarta..tuze marthi manse ektra rahnayche vichaar dekhil chan aahet aani malahi manapasun vaatate ki aapan sarvaani ekjutine rahayla have...pan mag hi ji kavita aahe ti fakta Raj thakre la sambodit karte....
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी
त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी
ही 'राज'नीती
hyacha artha kaai lavaycha aahe tula?
apratyksha pane ka hoina tuzya hya kavitet tu sangto aahes ki RAJ la matdaan kara...mi chukto aahe ka? ki mala artha lavne jamt nasel? kahi hi aso...marathi maansat fut paadayche kaam Raj ne khup chaan kele aahe....
tuzya bhavana mi samju shakto aani malahi vaad ghalaycha nahi kaarna tuze man swacha aahe nidan marthi mansachya ekyasaathi. tuzya saarkhi sagli marathi maanse changlya vicharaanchi astil tar kunaachi maay vyaliy aaplya kade bot daakhvaaychi????
written by mandarb 959 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Raj aadhi aaply chamchyana Mumbai bolyala shikava mag dusryana updeshaache dos paaja??????
शुक्रवारी करण जोहर निर्मित ‘ वेक अप सिड ’ रिलीज झाला...त्यात दोन-तीन वेळा मुंबईचा उल्लेख ‘ बॉम्बे ’ असा झालाय...ही बातमी सोर्सेसकडून राज यांच्यापर्यंत पोहोचली आणि मग मोठा हंगामा झाला...राज यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आणि थेट राड्याचीच भूमिका घेतली. चित्रपटातून ‘ बॉम्बे ’ शब्द वगळा, त्याबद्दल माफी मागा, नाहीतर चित्रपट बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. हे ऐकून करण जोहर जागे झाले आणि तडक ‘ कृष्ण कुंज ’ वर पोहोचले. माफीचं आणि बॉम्बेचं मुंबई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि मग राज यांनी लढाई जिंकल्याच्या थाटात चॅनल्सवर प्रतिक्रिया दिली.
पण, या प्रकरणाला दोन दिवस होत नाहीत तोच, राज यांच्या एका शिलेदारानं त्यांना तोंडघशी पाडलंय. बेलापूर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेंद्र महाले हा तो शिलेदार...प्रचारादरम्यान काही टीव्ही चॅनल्सशी बोलताना त्यांनी मोठ्या थाटात ‘ बॉम्बे ’ आणि ‘ बम्बई ’ हे शब्द उच्चारले. ते त्यांच्या नकळतच झालं असेल, पण त्यामुळे त्यांचे ‘ साहेब ’ चेष्टेचा विषय ठरलेत.
जगाला अक्कल शिकवण्याआधी राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजावेत, असा टोला शिवसेनेच्या नेत्यांनी हाणलाय. ‘ लोका सांगे ब्रह्मज्ञान ...’ अशातलाच हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केलेय. त्यामुळे आता राज महाले यांना कसला आणि कसा ‘ डोस ’ देतात, याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलंय.
aata yavar Raj kaay kapaal uttar denaar....aaplech daat aani aaplech ooth....
Mumbai mhnayalaach have yaat vaadach nahi pan kiti lokaana tumhi ase ek ek karun target karnaar?
jai maharashtra...
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?.....
दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...
दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...
ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी अस्तित्वासाठी...
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी...
पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे
मराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवून
मुंबई भार सहन करेल तरी किती?
मुंबईच काय, ते तर शिरलेत आता
मुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या
गुदमरलेल्या जीवासाठी ...
त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी
ही 'राज'नीती ...
very nice one appreciated
मी मराठी मी मराठी nustech mara marthi mhanun
मी मराठी मी मराठी nustech mara marthi mhanun
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?..... kaaran fodafodichi bhasha tumchya othi
दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी..... tyaane ka bahrte garibaachi oti poti
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...pan tevdi ekjut aahe ka tumchya marthi saati
दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....rag yet navta na aaplyala mhatle jari ghati
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...
ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी अस्तित्वासाठी... ki raj che swatache astitva tikvanyasaati
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी... hi tar aaytya tavya varchi poli bhajnya saathi
पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे
मराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवून
मुंबई भार सहन करेल तरी किती?
मुंबईच काय, ते तर शिरलेत आता
मुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या
गुदमरलेल्या जीवासाठी ...
त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी
ही 'राज'नीती ... lokho samjun ghya raj chi kut niti
Sorry Saineek
mi kuthlyahi pakshacha karyakarta nahi, pan mala eka marathi mansabarobar vaad ghalayacha nahi. dusre ki yacha fayda itar par-prantiya ghevu devu nakos
sorry for my comment, i dont want any argu on this topic with any marathi manus
thanks
Manya aahe mitra...tu nasshil hi kutlyahi pakshacha kaaryakarta..tuze marthi manse ektra rahnayche vichaar dekhil chan aahet aani malahi manapasun vaatate ki aapan sarvaani ekjutine rahayla have...pan mag hi ji kavita aahe ti fakta Raj thakre la sambodit karte....
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी
त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी
ही 'राज'नीती
hyacha artha kaai lavaycha aahe tula?
apratyksha pane ka hoina tuzya hya kavitet tu sangto aahes ki RAJ la matdaan kara...mi chukto aahe ka? ki mala artha lavne jamt nasel? kahi hi aso...marathi maansat fut paadayche kaam Raj ne khup chaan kele aahe....
tuzya bhavana mi samju shakto aani malahi vaad ghalaycha nahi kaarna tuze man swacha aahe nidan marthi mansachya ekyasaathi. tuzya saarkhi sagli marathi maanse changlya vicharaanchi astil tar kunaachi maay vyaliy aaplya kade bot daakhvaaychi????
Mitrano eki kara. Aaj shivseneche sarkar aanachi suwarna sandhi aahe. Apapsat bhandun sandhi ghalau naka. Balasahebancha swapna aapan sare milun sakar karuya.
Jai Maharashtra!