'मराठीजनांची उपेक्षा आणि परप्रांतियांना प्राधान्य' या मुद्द्यावरून सलग तिस-या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात 'कारवाई' केली. सोमवारी त्यांचे लक्ष्य होते इन्कमटॅक्स ऑफिस तसेच इंदिरा व रायसोनी इन्स्टिट्यूट.
वाकड येथील इंदिरा इन्स्टिट्यूट आणि वाघोली येथील रायसोनी इन्स्टिट्यूटमध्येही परप्रांतीय विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्राधान्याने अॅडमिशन दिली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी तोडफोड केली.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments