साहित्य : चिकनचे आठ तुकडे, ३ इंच आले व ८ लसुण पाकळ्या, ६ हीरव्या मिरच्या, ४ वेलची, २ चमचे गरम मसाला, १ चमचा लाल तीखट, १ चमचा हळ्द, २ चमचे जिरे पावडर, ४ चमचे धणे पावडर, २ कप घट्ट दही, २ लिंबाचा रस.
क्रुती : मिक्सरमध्ये वरील मिश्रण दहयाबरोबर पेस्ट करावी. या पेस्टमध्ये चिकनचे तुकडे मिसळुन रात्री फ्रिजमध्ये ठेवावे. मसाला चांगला मुरु द्यावा.
दुसर्या दिवशी सळीवर ओवुन शेगडिवर किंवा गॅसवर वर - खाली फिरवुन टिक्का भाजुन घ्यावे.
सव्र्ह् करताना काकडी, ढोबळी मिरची व हीरवी मिरची, लिंबु , कांदा चकत्यांबरोबर द्यावे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments