साहित्य : १ किलो गाजर, २ वाट्या साखर, १/४ किलो खवा, ७-८ वेलदोड्यांचि पुड, २५ ग्रम काजु व बदाम तुकडा, १/२ वाटी तुप
क्रुति : गाजरे किसुन घ्यावित. नतंर एका मोठ्या पातेल्यात तुप टाकुन त्यावर कीस टाकावा. चांगले परतुन घ्यावे. नतंर झाकन ठेऊन वाफेवर कीस शीजवुन घ्यावा.
कीस शिजला कि त्यात साखर घालवी. खुप वेळ ढवळावे. तुप बाजुला सुटु लागले आणि मिश्रण घट्ट झाले की त्यात भाजलेला खवा घालावा. मिश्रण घट्टसर झाले की उतरवावे. वरुन काजु व बदामचे काप पसरवुन सुशोभित करावे.
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links