पाणीपुरी हा माझा फार आवडीचा पदार्थ आहे, घरी पुर्या केल्या कि मुद्दाम जास्त करून ठेवायच्या मग काही वेगळे चाटचे पदार्थही बनवता येतात. दहीपुरी हा त्याच कॅटेगरीतील पदार्थ.बनवायलाही सोपा!! नक्की करून पाहा..
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
hi
Thanks for the recipe