कोल्हापूरातील फडतरे यांची मिसळ खुपच प्रसिद्ध आहे. मी त्यापद्धतीची मिसळ घरी बनवली होती. खुपच चविष्ट आणि चमचमीत पाककृती आहे.
3 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
फड्तरे मिसल हि कोल्हापुरतील सर्वात प्रसिद्ध मिसल आहे यात कोणाचेच दुमत नाहि.
हा पधार्त मुम्बई मधे कुठे भेटणार का ?
सुमित
धन्यवाद कमेंटसाठी
मनिषभाऊ,
फडतरे यांची चमचमीत मिसळ कोल्हापुरातच मिळेल,
अजुन मिसळीसाठी ठिकाणे
http://misalpav.com/node/683