बदल घडायलाच हवेत. रुढी बदलायलाच हव्यात. पण म्हणून संस्कृती नाहीशी होईल, असं काही करण्याची गरज नाही. आमचा लग्नसंस्थेवर १०८ टक्के विश्वास आहे. लग्न म्हणजे राजकीय पक्षांच्या आघाड्या किंवा युती नाहीत. त्यामागे कोणताही आदर्श नसतो, असतो तो फक्त स्वार्थ. लग्नाचं तसं नाही. लग्न म्हणजे दुसऱ्याला स्वीकारणं. तुझे दोष तुझे माझे, माझं जीवन तुझं माझं, म्हणजे लग्न. कुटुंबव्यवस्थेत आगळेच भावबंध आहेत. भले ते थोडे लादले गेलेले असतील. यात रिस्पॉन्सिबिलिटीजही आहेत.
6 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links