सनातन संस्थेच्या गुप्त कारवायांवर विशेष देखरेख ठेवायला हवी. उद्या यातून नव्या अतिरेक्यांचा कारखाना सुरू झाला तर आश्चर्य वाटायला नको ’, असा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी दीड वर्षापूर्वी एका लेखात दिला होता. आणि आता गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हा इशारा खरा ठरला आहे. ‘ चित्रलेखा ’ साप्ताहिकाच्या या आठवड्याच्या अंकातील ‘ ऑपरेशन सनातन ’ या कव्हरस्टोरीने ही खळबळजनक माहिती समोर आणली आहे.
वीस वर्षांच्या परिचयाचे दाखले देत मानव यांनी डॉ. जयंत आठवले यांचा हिप्नॉटिस्ट मानसोपचारतज्ज्ञ ते बुवा असा प्रवास रेखाटला आहे
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments