हुतात्मा पोलीस अधीकारी व लश्करी अधीकारी यांच्या सोबत हवालदार व शिपाइ कमांडो यांची अठवण ठेवा !त्यांच्या बलीदानाला तितकाच सन्मान द्या ! अश्या मोहीमा राबविणे एक सामुहीक जबाबदारी असते त्यात अधीकारी व शिपाइ असा भेदभाव नाही !
1 Comment Tell a friendBury
written by meemarathi 34 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
अगदी बरोबर आहे, ज्या ज्या लोकांनी मुंबई वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण वेचले त्या सर्वांची आठवण ठेवायला हवी, भले अग्नीशमन दलामधला एकही कर्मचारी शहीद झला नसेल, पण त्यांच्या हिमतीची दाद द्यायला हवी. कारण ताजमधील आगी विझवताना ते निशस्त्र असुनही इमारतीच्या अगदी जवळ काम करत होते..त्यांचेही कौतुक व्हायला हवे.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments