मुलाचा निबंध!!
.......आवडता पक्षी--बदक!!....
बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते!!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबनकाका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!.. गांधीजी मोट्ठे नेते होते !! ..पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..काठी पाण्यावर तरंगते.. व बदक सुद्धा तरंगते !!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimmingला जाणार आहे!!.बदक वाकड्या पायाने चालते ..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो! (सुलेखाताइने मला काठीने मारले!!) ..
click title to read more
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links