हा फोटो तर सगळ्यांनीच पाहिला आहे. हा बैल निर्लज्जपणे राष्ट्रगीत सुरू असताना बसू कसा शकतो? अगदी लहान मुलेही राष्ट्रगीत सुरू झाले की ताबडतोब उठून उभे राहतात. कुठेही राष्ट्रगीत वाजले मग ते झेंडावंदन असो वा चित्रपटगृह असो उभे राहून सगळे मानवंदना देतात. तीही अतिशय भारावून व देशाभिमाने. देशप्रेम हे सगळ्यापेक्षा- मुख्य म्हणजे स्वतःपेक्षा वर असते याची जाणीवच नसलेला हा बिहारचा बैल संसदेत तोंड वर करून बोलतो, नेता म्हणून लोक याला निवडून देतात. आज अतिशय मस्तवाल झालेला हा बैल अबू आझमीच्या झालेल्या प्रकाराबद्दल
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links