नवोदित पीटर सिडलनं चहापानानंतरचा पहिला चेंडू टाकला... स्ट्राईकवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर...
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम करण्यासाठी त्याला फक्त दोन धावा हव्या होत्या... त्यामुळे सगळ्यांच्याच पोटात गोळा आलेला... रेकॉर्ड होणार की नाही, सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या... आणि सिडलचा चेंडू सचिननं ऑफ साइडला फ्लिक केला... एक धाव पूर्ण करून सचिन दुस-या रनसाठी धावला आणि देशभर एकच जल्लोष झाला... मोहालीत तर अक्षरशः दिवाळी साजरी झाली...
आपला सचिन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या आधी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर हा विक्रम होता.
4 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
सचिन ...सचिन ...(clap.. clap..clap)
सचिन ...सचिन ...(clap.. clap..clap)
सचिनचे खुप खुप अभिनंदन!!!!!!!!!!!!!
Sachin.... The Great Batsman ever...
अभिनंदन सचिन!!!!!!!!!!!!