गेली दोन वर्षं दररोज न चुकता साडेआठ वाजता टीव्हीवर 'असंभव' मालिका लावून बसणाऱ्या मराठी प्रेक्षकांना गेले दोन आठवडे 'अभिमान सरंजामे' आणि 'इन्स्पेक्टर विक्रांत भोसले' यांचे दर्शनच झाले नाही. ही कॅरॅक्टर्स गेली कुठे, याबाबत प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असतानाच 'अभिमान' चिन्मय मांडलेकर यांनी पटकथा, संवादलेखक म्हणून तर 'विक्रांत' सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शक म्हणून 'असंभव'मधून अंग काढून घेतल्याचे खात्रीशीररित्या समजले आहे
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links