अभिनय ही एक अशी कला आहे की जी आत्मसात करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. त्याचबरोबर एक दैवत तुमच्या नजरेसमोर श्रद्धास्थानी असावे लागते. मग तो शुद्ध परमेश्वर असो वा अशी व्यक्ती ज्याकडून त्या कलाकाराला प्रेरणा मिळत राहील. आजकाल दूरदर्शनवर जोरदार फॉर्ममध्ये असलेले शरद पोंक्षे हे एक सफल कलाकार होण्यामागचे हेच रहस्य असावे.शरद पोंक्षे यांची प्रत्यक्ष भेट घडली ती गोरेगांव मधील स्टुडिओत 'कुंकू' मालिकेच्या सेटवर. 'मराठीमुव्हीवर्ल्ड'शी बोलताना त्यांनी प्रकट केलेले त्यांचे हे विचार.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments