या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ?
हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ?
हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ?
या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ?
read more » Discuss Tell a friendBury
उसकटून टाकलेली दुनिया लेखनातून समोर यावी आणि ती वाचून आपण समृद्ध व्हावं, अशी ही गोष्ट आहे. एखादा घाव बसल्यावर जसं बधीरपण येतं तसं बधीरपण ह्या कथा वाचताना येतं...हे वर्णन आहे समर खडस यांच्या 'बकऱ्याची बॉडी' या कथासंग्रहातल्या कथांचं. 'खोटी नम्रता नसलेला, कुठलाही मुलाहिजा न बाळगता अंगावर येणारा, अस्वस्थ करणारा हा लेखक आहे' यावर पठारे आणि पेठे यांचं एकमत.
read more » Discuss Tell a friendBury
rnrnशब्दांची लय, ताल, अर्थाच्या ताकदीची बिनचूक जाण, भावप्रकटणीकरणातील प्रयोगशीलता, आयुष्याला सर्वांगाने भिडण्याची असोशी आणि सभोवतालाचे भान अशा शिदोरीवर विविध साहित्यप्रांतांत स्वच्छंद संचार करणारे 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचे रविवारी सकाळी वांदे
read more » 1 Comment Tell a friendBury
परंपरा व आधुनिकता अशा दोन्ही प्रवाहांशी नाळ जोडणारे, खऱ्या अर्थाने कलावंताचे समकालीनत्व पेलणारे ज्येष्ठ कवी, कथाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे गुरुवारी पहाटे पुण्यातील घरी निधन झाले. वर्षभरापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. संत तुकारामांना इंग्रजीत नेऊन अख्खा जगाला त्यांचे महत्त्व पटवून देण्याच्या कामी दिपुंनी मोलाची भूमिका बजावली.
read more » 2 Comments Tell a friendBury
“तुम्ही मगाशी मला सांगितलंत की तुमच्या पत्नीचा भूतं-खेतं, जादू-टोणा यासारख्या गोष्टींवर विश्वास आहे. भितीमुळे तसल
read more » Discuss Tell a friendBury
आयुष्याकडे, त्यातील घडामोडींकडे संवेदनशीलपणे पाहणाऱ्या तसेच विशिष्ट मूल्यांसाठी झगडणाऱ्या ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील राहत्या घरी, वयाच्या ८४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज, रविवारी पुलंची जयंती असताना, त्याच्या आदल्या दिवशी सुनीताबाईंनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
read more » Discuss Tell a friendBury
">"मनू! किती वेळा सांगितलं तुला की त्या रूममधे जायचं नाही म्हणून?" रितू कडाडली.
"पण मम्मी...."
"पण नाही न् बिण नाही. आधी बाहेर ये."
रितूच्या या वाक्याबरोबर मनूचा नाईलाज झाला. आपले इवले इवले पाय जोररोरात आपटून त्याने राग व्यक्त केला आणि तो स्टोअर रूमच्या बाहेर आला. रितूच्या समोर उभं रहातानाही त्याच्या चेहे-यावरचा राग लपत नव्हता.
read more » Discuss Tell a friendBury
मराठी साहित्यविश्वातले ‘ जेफ्री आर्चर ’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक बाबा कदम यांचं आज कोल्हापुरात वृद्धापकाळानं निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. त्याच आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली.
read more » Discuss Tell a friendBury
पाउस धो धो पडतच होता. काचेवर आपटणारं पावसाचं पाणी वायपरने सपसप् कापत कार पुढे चालली होती. मुसळधार पाऊस आणि रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्याला फारशी वाहने नव्हती. मध्येच एखादा विजेचा लोळ चमकून जायचा आणि त्या प्रकाशात रस्ता उजळून निघायचा. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे पाणी आत आलं नव्हतं पण प्रियाला कारच्या आतही गारवा जाणवत होता. केव्हा एकदा घरी जाते आणि बिछान्यावर अंग टाकते असं तिला झालं होतं.
read more » Discuss Tell a friendBury
जाग आल्यावर सकाळी ... बाजुला साराव पांघरुण ... तेवढ्या सहजतेनं त्यानं ... अंगावेगळ केल मरण ... उशाशी ठेवून दिलं नीट ... घडी घालून ...... आणि निघून गेला तो इथून .... आपल्या वाटेनं .... READ MORE
read more » 2 Comments Tell a friendBury
ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणा-या म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो
read more » 2 Comments Tell a friendBury
sarva maharashtriyanna maja manapasun namaskar. pun fakt sacha marathi mansalach. jashe karkare saheb.raj thakre sahebana aik request te je aandolan kar tat aahe tyacha sobhat sarva maharashtrian ahhe . pan aik ghosht nehmi khatkte sali manaaaaaaaa ani tyach goshti chi chid yete pan fakt chid allyani kiwa don char lokat jar ghosht keli techamule kahi
read more » Discuss Tell a friendBury
"मी समजू शकतो. असेही महाभाग आहेत या जगात. पण मोहिनी, आज हे सर्व समजल्यावर मला तुझ्याबद्दल असलेला आदर आणखीनच वाढला आहे. इतकं मोठं दु:ख पचवून स्वत:च्या पायावर उभं राहायचं आणि जगायचं"....खूप जिद्दी आहेस तू! एक मैत्रीण म्हणून मला तुझा अभिमान तर वाटतोच पण एक स्त्री म्हणून मला तुझं कौतुक करावंसं वाटतं." देवदत्त म्हणाले.
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!