Latest Comments
www.universal-fastener.com
www.u-joint.net
www.snap-blade.com
www.poly-silicon.com
www.lint-roller.net
www.auto-control-cable.com
104 days
nice pics .. u should try visit forts on sea belt. like harne, bankot, ratnagiri fort.
106 days
Lokmat is not serious news paper. This is useless news paper for uncivilised people.
106 days
In last 20 years Maharashtra lost its glory in all walks of life in infrastructure, creativity, education, sports, culture, literature, Drams, Social reforms, progressive political vision etc....
Now Maharashtra is like huge village with over population. Although Maharashtrians become dwindling and migrating population is on the rise.
106 days
ram ram mitra dinkar kay mag kase vatte shear market ,kiti pragati jhali , ani kiti anubhav milala tula , tya baddal amhala pan janun ghenyachi ussukta ahe please
replay
126 days
raj thakrechya vidhanashi me purnpane sahmat ahe .karan ethalya lokannach he sarkar sambhalu shakat nahi tar
tyanna kay sambhalel
128 days
कर्नाटकातून मराठी लोकनी बाहेर पडायचे. वेगळा विदर्भ मागायचा. अश्या आन्दोलनातून काही सिद्द होत नाही. राजची हि भुमिका योग्य आहे. माराठी लोग कर्नाट्कात राहून तिथे भरभराट करू शकतात.
129 days
Good point defined by Raj Thakare. Maharastra Gov. is not able solving the issue of existing people. So, how they will handle issue of new people.
138 days
कर्नाटकातून मराठी लोकनी बाहेर पडायचे. वेगळा विदर्भ मागायचा. अश्या आन्दोलनातून काही सिद्द होत नाही. राजची हि भुमिका योग्य आहे. माराठी लोग कर्नाट्कात राहून तिथे भरभराट करू शकतात.
148 days
पूर्वीच्या काळी ज्यांना मुले होत नवती, ते लोग देवाला नवस करत आणि भिक मागत. त्यांना मुले झालीं कि त्या मुलाला कानात भिकबाळी घालावी लागत असे.
148 days
appreciate 4 poem..
149 days
I want make a project on noise pollution in marathi. I want information regarding this in marathi if you have anything related this so please provide me rajeshsate@yahoo.co.in
waiting for your earliest reply.
Thanks and Regards,
Rajesh Satre
149 days
यास सर्व जनतेने विरोध करने आवश्यक आहे. त्या शिवाय हि लुटमार थाबणार नाही.
149 days
you may contact me for desired information at ashokakulkarni@yahoo.com
236 days
सर्वांना दिवाळिच्या हार्दिक शुभेच्छा.
565 days
He book kharach awesome asel prashnch nahi.. wish te English madhe sudhha aaste.. btw mala koni sangal ka , Noorjehan-Jehangir's wife heche pahile lagna Shershah shi zale hote and tela ek mulgi hoti Shershah che.. there is a book in English for her side of the story, can someone plesae tell me the book name and the author name too.
635 days
या लेखाची मूळ लिंक:
http://www.mogaraafulalaa.com/2010/06/my-big-fat-greek-wedding.html - माय बिग फॅट ग्रीक वेडींग
हे अवश्य वाचा:
http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html - साहित्यचोर बोक्या सातबंडे
आणि हे देखील:
http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thieves-beware.html - साहित्यचोरांनो सावधान!
638 days
मूळ लिंक:
http://www.mogaraafulalaa.com/2010/05/blog-post_7695.html
हे अवश्य वाचा:
http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html
आणि हे देखील:
http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thieves-beware.html
638 days
एक सुधारणा
शेजारची नव्हे "शिकलेली बायको"
काही हिन्दी चित्रपट
"पतिता" देव आनन्द बरोबर
"दाग","मुसफिर" दिलीप कुमार बरोबर
"नजराना" राज कपूर बरोबर
गुजरती चित्रपट
"मेहन्दी रन्ग लाग्यो" राजेन्द्र कुमार बरोबर
708 days
Nice Decision...
713 days
IPL t20
IPL t20 is my favorite series and I hate missing matches for my entertainment. Whenever I don’t get to watch the match, I instantly log onto Iplinfo.in. I get all the information about the event in a fraction of a second. A high recommendation!
718 days
यावर एका वाचकाला केलेला खुलासा मी येथे देत आहे
सदरचा लेख मला e-mail ने मिळाला होता.परंतु त्यावर कोणाचेही नाव नव्हते.हा मी माझ्या संग्रहात जपून ठेवला होता जेणेकरून तो लोकांबरोबर शेअर करता येईल.
सदरचे लिखाण हे त्यामुळे संग्रहित म्हणून प्रसिद्ध केले आहे.हा लेख मी निश्चितच माझ्या नावावर प्रसिद्द केलेला नाही.त्यामुळे चोरीचा प्रश्नच नाही.तसं उद्देश असता तर तो संग्रहीत म्हणून प्रसिद्ध न करता माझ्या नावावरच प्रसिद्ध केला असता.एखादा आपल्याला आवडलेलं लिखाण दुसरयाला वाचायला देणं ही चोरी होत नाही.पण ते लिखाण स्वतःच लिहिलेलं आहे असं सांगणे चोरी आहे.
ब्लॉगवरील इतर साहित्य हे प्रत्येकाच्या नावानिशी प्रसिध्द केलं आहे.त्यामुळे साहित्याचोरीचा प्रश्नच येत नाही.फक्त या लेखाच्या बाबतीत मला मूळ लेखकाची माहिती नव्हती.
केवळ तुम्ही सांगताय म्हणून तो लेख मुळचा तेथील आहे असे म्हणणे चुकीचे आहे कारण तो तुम्ही लिहिला नाही.कदाचित उद्या दुसरा कोणीतरी म्हणेल की कोणीतरी माझा लेख त्या ब्लॉगवर ठेवलेला आहे. त्यापेक्षा सद्यातरी त्या लेखकाचा उल्लेख 'अज्ञात' असाच करणे मला योग्य वाटते.
तसेच तुम्हाला माझ्या ब्लॉग लिखानासंदर्भात थोडसं सांगतो.मला स्वतःला लिखाणात इंटरेस्ट नाही पण एखादे चांगले लिखाण दुसरयाला वाचावयास दयायला खूप आवडते.मी कोठेही माझ्या नावाचा उल्लेख लेखक असं केलेला नाही.लिखाण करून प्रसिद्धी मिळवण्याची माझी काहीही इच्छा नाही.तो माझा प्रांताच नाही.
ग्रामीण भागातील बरेचसे नवोदित लेखक केवळ technology च्या अज्ञानामुळे लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीत.असे बरेचसे लेखक आहेत जे केवळ आपले लिखाण लोकांपर्यंत पोचावे यासाठी धडपडत आहेत.माझ्या मित्रवर्गातील बरयाच लेखकांचे प्रतिनिधित्व मी 'अरुणोदय' मधून करत आहे. प्रत्येक लिखानाचे सर्व श्रेय मूळ लेखकाला दिले गेलेले आहे. ज्यावेळी गावातील लेखकाच्या चेहऱ्यावर आपले लिखाण blogvar दाखवल्यावर जो आनंद दिसतो तो केवळ अवर्णनीय आहे.माझ्या थोड्याफार शिक्षणाचा उपयोग माझ्या लोकांना हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी करू शकलो तर माझ्या गावाने केलेल्या ऋणातून थोडंफार उतराई होता येईल.''
यावरून मला हे स्पष्ट करावेसे वाटते की सदरचा लेख हा संग्रहित म्हणून प्रसिद्धः करणे यावरूनच हे कळते की मला हा माझ्या नावावर द्यायचा नाही.एकदा लिखाण आपल नाही ते संग्रहित किंव्हा अज्ञात लेखकाचे आहे असे नमूद केलं काय किंव्हा ते मूळ लेखकाचे नाव देऊन (जसे इतर लिखाणाच्या बाबतीत केलेलं आहे)मला फरक पडण्याचं कारण नाही.
इतर काही लोकांनी याची मूळ ठिकाण दाखवल्यामुळे मी तसा उल्लेखही केला आहे.हा sourse मी स्वतः अगोदर पहिला असता तर निश्चितच लेखकः अज्ञात ऐवजी त्याची नोंद केली असती.
माझं सर्व प्रकाशन हे वाचकांना व सर्व ज्ञात लेखकांना आनंद देण्यासाठी व त्यांना जवळ आणण्यासाठी आहे यामध्ये माझा काहीही वाक्तिगत फायदा नाही हे आपण माझ्या बाकीच्या प्रकाशानावरून समजुन घेऊ शकता.
माझ्या ब्लॉगवर हे लेख केवळ 'लेखक अज्ञात' आहे (म्हणजे मला माहित नाही)यामुळे आपल्याला आवडले नाहीत त्यामुळे याठिकाणी मी हे सर्व लेख पाठीमागे घेत आहे.यामुळे बरयाच वाचकांना या सुंदर लेखांपर्यंत मी पोहचवू शकलो नाही याची खंत वाटते.
कळावे
आपला
अरुणोदय
763 days
This post was taken from following link
http://amitpawar21.blogspot.com/2008/09/blog-post_19.html
764 days