देवनागरीत असे लिहावे!

कोकाटे मराठी!  :)

आता कट्यावर इंग्रजी किबोर्ड वापरून देवनागरी मराठी लिहिता येते. त्यासाठी लीप्यंतर (Phonetics) नावाचे तंत्र वापरण्यात आले आहे. ह्यात आपण जसजशी इंग्रजी अक्षरे टाईप करीत जाऊ तसतसे तोवर झालेल्या शब्दाचे लीप्यंतर लगोलग करून ते आपल्याला देवनागरीमध्ये तेथल्या तेथे मिळते.

असे टाईप केले, की असे उमटते.
m
ma
mah मह
maha मह
mahaa महा
mahaar महार
mahaara महार
mahaaraa महारा
mahaaraaS महारा
mahaaraaSh महाराष
mahaaraaShT महाराष्ट
mahaaraaShTr महाराष्ट्र
mahaaraaShTra महाराष्ट्र
mahaaraaShTraa महाराष्ट्रा
mahaaraaShTraat महाराष्ट्रात

 

तरीही नाही जमलं :( .. तर
कुठल्या देवनागरी अक्षरासाठी कुठले रोमन अक्षर/अक्षरे टाइप करावीत ह्यासाठीचे तक्ते
 

अं अ: ऋं
a aa/A i ee/I u oo/U e ai o au aM a: E O Ru RU/Roo Rlu RlU AUM

ka kha ga gha Ga
ca/cha chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma






ya ra
la
va
sha
Sha



क्ष
ज्ञ

sa ha
La
kSha/x
jYa

gaq gaqq
gaJ
a~
C H
HH
ग॑ ग॒
ग़





ऋणनिर्देश - ॐकार जोशी यांनी विकसित केलेली गमभन टंकलेखन सुविधा वापरून, त्यांच्या सहकार्याने या संकेतस्थळावर मराठी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.