बालसंस्कार तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.rn' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ?rnस्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी !r read more »
Discuss   Tell a friend   Bury
कालची रात्र मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.
२२ जण , सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले,एकमेकांना कधीही न भेटलेले ,एकमेकांना माहीत नसलेले एकत्र येतात..आणि भरपूर मनसोक्त मजा करतात...सेलेब्रेशन कारण एकच..सचिन चे २०० !! read more »
Discuss   Tell a friend   Bury

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ॥१॥
दिव्या दिव्या दिपत्कार कानीं कुंडले मोतीहार ।
दिव्याला देखून नमस्कार ॥२॥
तिळाचे तेल कापसाची वात ।
दिवा जळो मध्यान्हरात ।
दिवा लागला देवापाशी ।
उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार देवाध read more »
Discuss   Tell a friend   Bury

Autorickshaw union leaders have reacted sharply to the government proposal of phasing out autos from the city within the next seven years. While the Mumbai Autorickshaw-Taximen’s Union has called it a conspiracy by some big automobile companies; the Rickshaw Chalak-Malak Sena has said the decision would take away the livelihood of thous read more »
1 Comment   Tell a friend   Bury
जगभरातील व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा विढ़ा उचलणारी,
त्यांच्या व्यवसायाची माहिती संकलीत करुन जगभरातील मराठी माणसांपर्यंत पोहोचवणारी,
मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, हे दाखवून देणारी,
मराठी अस्मिता जपण्याचं कार्य करणारी,
आणि मराठी व्यवसायिकांसाठी झटणारी
जगातली पहिली वहिली वेबसाईट
www.marathiyp.com
Contact us : 91 9373777660, 9870869651, 9004954816 read more »
Discuss   Tell a friend   Bury
Perfume magnate G D Kelkar, better known as Attarwale Kelkar, passed away here today following a brief illness, family sources said. He was 78.

Kelkar along with his brother V G Vaze had founded the Kelkar group in 1922, which is country''s largest fragrance and flavour maker and bulk manufacturers. He was also the founder of Kelkar College in suburban Mulund.

Kelkar had also penned a boo read more »
Discuss   Tell a friend   Bury
लालबागपरळ गिरणगाव म्हणून ओळखल जाणार. १९८० च्या संपानंतर गिरणी कामगाराचे जे हाल झाले, त्यांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले हे महेश मांजरेकरांच्या लालबाग परळ या चित्रपटात दिसून येते. read more »
Discuss   Tell a friend   Bury
दहा वर्षांपूर्वी त्या आपल्याला सोडून गेल्या हे आजही खरे वाटत नाही. उषा किरण ह्यांनी विविध चित्रपटांतून साकार केलेल्या भूमिका आजही आपल्या डोळ्यांसमोर ताज्या आहेत.त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी मूवी वर्ल्ड तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. read more »
Discuss   Tell a friend   Bury
अभिनय ही एक अशी कला आहे की जी आत्मसात करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. त्याचबरोबर एक दैवत तुमच्या नजरेसमोर श्रद्धास्थानी असावे लागते. मग तो शुद्ध परमेश्वर असो वा अशी व्यक्ती ज्याकडून त्या कलाकाराला प्रेरणा मिळत राहील. आजकाल दूरदर्शनवर जोरदार फॉर्ममध्ये असलेले शरद पोंक्षे हे एक सफल कलाकार होण्यामागचे हेच रहस्य असावे.शरद पोंक्षे यांची प्रत्यक्ष भेट घडली ती गोरेगांव मधील स्टुडिओत 'कुंकू' मालिक read more »
Discuss   Tell a friend   Bury
Danyachi Amti


साहित्य:
१/२ कप शेंगदाण्यांचा कूट
२ कप पाणी
read more »
Discuss   Tell a friend   Bury