rn> औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे.rn> संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीतीrn> हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !rn> संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !rn> धर्मासाठ
read more » Discuss Tell a friendBury
श्री शिवचरित्र सांगणारी वरील सर्व अस्सल साधने आणि रायगड निर्मितीचा भक्कम पुरावा असणारा श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञेने/अनुमतीने हिरोजीने जगदीश्वर प्रासादात लावलेला शिलालेख ह्या सर्वांतून हे निश्चित होते की, छत्रपति शिवाजी महाराजांना >>>>>>
read more » Discuss Tell a friendBury
लेखक-श्री उदय गायकवाड
रांगडेपणाबरोबर गुरगुर आणि मस्ती, रंगेलपणा व शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी व चैनीत, निवांत असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी, अघळपघळ मनाची माणसं कोल्हापूरचीच, दुसरी कुठली?
read more » Discuss Tell a friendBury
rnवाढदिवस साजरा करण्याची पद्धतrnrn१. वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालावेत.rn२. आई-वडील, तसेच वडीलधार्या व्यक्ती यांना नमस्कार करावा.rn३. कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी व शक्य असल्यास तिला अभिषेक करावा.rn४. कुलदेवतेचा कमीतकमी तीन माळा नामजप करावा.rn५. ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे (त्याला तुप
read more » Discuss Tell a friendBury
दैनंदीन जीवनामध्ये निरनिराळ्या कारणासाठी आपल्याला छोटया जाहिराती दयाव्या लागतात. ‘अरुणोदय’ मध्ये अशा जाहिराती मोफत प्रसारित केल्या जातील.अशाप्रकारे आपल्या जाहिराती ‘अरुणोदय’ च्या वाचकांपर्यंत पोहोचतील व आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल.
आपल्या जाहिराती arunoday2010@gmail.com या पत्यावर ई-मेल नी पाठवा.
ही सेवा विनामूल्य आहे.
read more » Discuss Tell a friendBury
दिवस तसे सुगीचे होते. ऊन मी म्हणत होतं, कडाक्याच्या उन्हामुळं अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. रस्त्यावर एखादं चिटपाखरूही दिसत नव्हतं. उन्हाच्या झळा एकसारख्या मारत होत्या. शांत पाण्यात मुठभर खडे टाकल्यावर जशी अनंत वलयं दिसतात, तशी दुर-दुरच्या सा-या शिवारात उन्हाच्या झळांची वलयंच वलयं दिसत होती.
read more » Discuss Tell a friendBury
अक्षय त्रुतीयाच्या मुहुर्तावर परवा भिकबाली टोचून घेतली...घराच्याम्च्या हौसेपुधे काही चालत नाही...
असो...ह्याचं शास्त्रीय कारण कोणाला माहीत आहे का हो ?
read more » 1 Comment Tell a friendBury
Two hours, 12 men - that's what it took to formally endorse the decision to suspend Lalit Modi as Chairman and Commissioner of the Indian Premier League (IPL).
१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.
३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.
४. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.
’वेदनेची संवेदना’ ही गज़ल लिहिल्यानंतर, मला आणकी अनेक रुपक, कल्पना सुचल्या, त्यांना मी आधीच्या ’वेदनेची संवेदना’ या काव्याला जोडणी (extension) म्हणून देत आहे.rnrnहिंदीतील महाकवी श्री. हरिवंशराय बच्चन यांचे ’मधुशाला’ हे काव्य मी वाचले आहे. मधुशालेने मला खुपच प्रभावित केले. मधुशालेनेचा माझ्या मनावरील पगडा एवढा जबरदस्त होता/आहे की एकवेळ मला अख्खीrn’मधुशाला’ मुखोग्दत होती.rnश्री, हरिवंशराय ब
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!