लेखक-श्री उदय गायकवाड
रांगडेपणाबरोबर गुरगुर आणि मस्ती, रंगेलपणा व शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी व चैनीत, निवांत असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी, अघळपघळ मनाची माणसं कोल्हापूरचीच, दुसरी कुठली? read more »
Discuss   Tell a friend   Bury

ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले. त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथि आहे. त्या निमित्ताने त्यांच्या अल्प चरित्राचे हे अवलोकन !

हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज् read more »
Discuss   Tell a friend   Bury
rnवाढदिवस साजरा करण्याची पद्धतrnrn१. वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालावेत.rn२. आई-वडील, तसेच वडीलधार्‍या व्यक्‍ती यांना नमस्कार करावा.rn३. कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी व शक्य असल्यास तिला अभिषेक करावा.rn४. कुलदेवतेचा कमीतकमी तीन माळा नामजप करावा.rn५. ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे (त्याला तुप read more »
Discuss   Tell a friend   Bury
दैनंदीन जीवनामध्ये निरनिराळ्या कारणासाठी आपल्याला छोटया जाहिराती दयाव्या लागतात. ‘अरुणोदय’ मध्ये अशा जाहिराती मोफत प्रसारित केल्या जातील.अशाप्रकारे आपल्या जाहिराती ‘अरुणोदय’ च्या वाचकांपर्यंत पोहोचतील व आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल.
आपल्या जाहिराती arunoday2010@gmail.com या पत्यावर ई-मेल नी पाठवा.
ही सेवा विनामूल्य आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury
You need not bother about carrying cash the next time you take a private cab in the city. Around 3,000 cabs will offer payment by credit card by June-end .

With Easy Cabs and City Cool Cabs having started the credit card facility recently , other operators like Meru, Mega Cabs and Gold Cabs plan to offer this payment option to passengers soon. While Meru is in the process of importin read more »
Discuss   Tell a friend   Bury
Master Blaster Sachin Tendulkar hinted here on Friday that he would love to play for the Pune Sahara cricket team in the next Indian Premier League (IPL) IV season instead of Mumbai Indians though he had not yet taken a decision on this issue. read more »
Discuss   Tell a friend   Bury
This delicious and popular Parsi dish. It can also made with chicken or lamb.Dhansak is traditionally served with Brown Rice and Cucumber salad.rn read more »
Discuss   Tell a friend   Bury
Western Railway said that it will run a special Mumbai-Delhi Rajdhani train from on Wednesday for airport passengers left stranded due to the ongoing Air India employees' strike.

"To reduce inconvenience caused to people, Western Railway will run one special Rajdhani Express train today from Mumbai to Delhi. read more »
Discuss   Tell a friend   Bury
The ghazal is not merely a recreation to be enjoyed with whiskey at dusk, as artists such as Sarita Bhave prove.

Our sweetest songs are those which express our saddest thoughts, wrote the 19th century poet Shelly. The ghazal is a cry of an anguished soul. read more »
Discuss   Tell a friend   Bury
शीर्षक वाचून आश्चर्य वाटते ना? पण मी स्वत: या शाळेला भेट देऊन आले. या शाळेचे नाव ‘शिशु-भारती’ असून ती बोस्टन येथील लेक्झिंटन या ठिकाणी आहे. या शाळेत फक्त मराठीच नाही तर इतरही भारतीय भाषा म्हणजे गुजराथी, हिंदी, कन्नड, तामिळ भाषा शिकवतात. ही शाळा दर रविवारी दोन तास असते. read more »
Discuss   Tell a friend   Bury