marathi poem: Ya zopdit mazya. Yeta tari sukhe ya jata tari sukhe ja konavari n boza ya zopdit mazya. Pahuni saukhya lage devendra to hi laje, shanti sada viraje ya zopdit mazya...................
read more » Discuss Tell a friendBury
अखेर आमचं पुणंही पैश्यांच्या रेस मधे पळालं बरंका..
सहारा वाल्यांनी १७०२ कोटी रूपये दिले पुण्यासाठी..!!
त्यातले १०% जरी पी.सी.एम.टी ला किंवा रस्त्यांसाठी दिले तर प्रेक्षकांची स्टेडीयम पर्यंत जायची सोय होइल..:)
read more » 2 Comments Tell a friendBury
धु॑द आज वेली धु॑द गार वारा
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.
नयनात ही साठले तुझेच रुप गोड
नाजुक सु॑दर काया हा दुरावा असा सोड
न्हावुन जाउया क्षणाला एकमेका॑स न सा॑गता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.
उमलतील फुल पाने तुलाच पाहताना
च॑द्रास ही चा॑दण्या॑चा सहवास लाभताना
मज घे मिठीत आता सुरात सुर लागता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.
read more » Discuss Tell a friendBury
बालसंस्कार तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.rn' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ?rnस्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी !r
read more » Discuss Tell a friendBury
हे नविन वर्ष, rnआम्च्या राज्यकर्त्यांना व त्यांच्या करवित्यांना,rnसगळ्या न्युज चॅन्न्ल्स व त्यांच्या धडाडिच्या पत्रकारांना,rnपोलिसातिल पांडुना आणि आंडुना,rnमहानगर पालिकेतील शिपायापासुन साहेबांना,rnकायद्याच्या लांब हाताच्या कावळ्यांना,rnमंत्रालयच्या सहाव्या मजल्याला,
read more » Discuss Tell a friendBury
वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक म्युच्युअल फंड किंवा अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी. ज्यावेळी आपल्या गुंतवणूकीचे मुल्य अपेक्षीत रकमे एवढे होईल, म्हणजेच आपल्या पश्चात वारसाचे सर्व प्रकारच्या आर्थीक गरजा भागण्याएवढे होईल तेव्हा टर्म इंशुरन्सचा हप्ता भरणे बंद करुन सर्व रक्कम गुंतवणूक पर्यायात करावी. (नियमीत दर महा अथवा वार्षीक स्वरुपात क
read more » Discuss Tell a friendBury
मराठी मध्ये अजुनही ई-पुस्तके फारशी रुळलेली नसली तरी भविष्यात ई-पुस्तकांच्या क्षेत्रात मराठीचे भक्कम पाउल पुढे पडणार आहे या तीळमात्र शंका नाही. पुस्तक प्रकाशन आणि वितरणाचा अवाढव्य खर्च वाचवणारी, कागद वाचवुन पर्यावरणाचे संरक्षण करणारी, अत्यंत कमी खर्चात किंवा कधीकधी मोफतच जगाच्या कानाकोपर्यातील वाचकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणार्या ई-पुस्तकांचा आवाका खुप मोठा आहे. Netbhet eBooks Library. तर्फ आम्
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!