'Irada Pakka' - One more brainchild of Kedarh Shinde
In today’s busy lifestyle the main problem with most of the married couples is the ‘communication gap’, which creates lot of issues in their life. This is one of the common reasons why divorce rates are increasing day by day. And this is what Kedarh Shinde is trying to explain the audiences through his new light hearted romantic comedy movi read more »
Discuss   Tell a friend   Bury
वस्ताद बोलायचं थांबलं आणि बारक्याचं मन घराकडं कोकरावाणी दुडक्या मारत पळालं. भनीच्या, बाच्या आयच्या भोवती घुटमळाय लागलं. आयनं हातानं भाजल्याली जुंधळ्याची भाकरी. त्यावर कडक पापुडा आठवाय लागला.... त्वांड बाहीर केलं आणि डोळ्यातनं आल्यालं दोन पाण्याचं ठिपसं पुसलं. read more »
Discuss   Tell a friend   Bury
१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.
३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.
४. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे । >>>>>>>>>>>> read more »
Discuss   Tell a friend   Bury
खजूर चटणी


साहित्य:
१५० ग्राम खजूर
लिंबाएवढा चिंचेचा गोळा
१/४ कप किसलेला गूळ
१ हिरवी मिरची read more »
Discuss   Tell a friend   Bury

साहित्य:
भाजीसाठी-
२ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे read more »
Discuss   Tell a friend   Bury
’वेदनेची संवेदना’ ही गज़ल लिहिल्यानंतर, मला आणकी अनेक रुपक, कल्पना सुचल्या, त्यांना मी आधीच्या ’वेदनेची संवेदना’ या काव्याला जोडणी (extension) म्हणून देत आहे.rnrnहिंदीतील महाकवी श्री. हरिवंशराय बच्चन यांचे ’मधुशाला’ हे काव्य मी वाचले आहे. मधुशालेने मला खुपच प्रभावित केले. मधुशालेनेचा माझ्या मनावरील पगडा एवढा जबरदस्त होता/आहे की एकवेळ मला अख्खीrn’मधुशाला’ मुखोग्दत होती.rnश्री, हरिवंशराय ब read more »
Discuss   Tell a friend   Bury
तुम्हाला जोक सांगायला, ऐकायला आवडतात का? तर मग कोल्हापुरकर ग्रुप तुमच्यासाठी योग्य प्लॅटफ़ॉर्म आहे. इथं कोणताही PJ चालतो.. कितीही जुना, पांचट, अर्थहीन.. द्वापारयुगात सांदिपनी ॠषींनी आश्रमात कधीतरी पोरांना सांगितलेला आणि त्यानंतर वर्षानुवर्षे मुखोद्गत होऊन चालत आलेला Antic PJ ऐकवुन तुम्ही गडागडा लोळेपर्यंत लोकांचा हशा घेवु शकता. ‘हसा आणि हसु द्या’ या तत्वानं जगणारी सात्विक लोकं आहेत ही.... read more »
3 Comments   Tell a friend   Bury
एवढे आले की मज दु:ख आवडाया लागलेrnअन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)rn rnरोज मी वेदनेला कुरवाळाया लागलोrnअन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)rnrnवेदना शमताच पुन्हा जागवाया लागलोrnवेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)rnrnवेदनेची वासना जेव्हा वाढावया लागलीrnपरमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)rnrnसुख अव्हेरुन वेदना कवटाळाया लागलोrn read more »
Discuss   Tell a friend   Bury
परवा पुलंच मी मुंबईकर, पुणेकर आणि नागपुरकर ऐकत होतो.. राहून राहून मला माझ्या कॉलेजची आठवण झाली.सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजमध्ये असेच ढोबळमानाने वेगळे काढता येण्यासारखे तीन ग्रुप होते..
सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापूरकर...
संग्रहित, मूळ लेखक-अज्ञात read more »
Discuss   Tell a friend   Bury
Palak Pakoda


साहित्य:
२ कप पालकाची पाने
१/४ कप कांदा
६ ते ७ टेस्पून बेसन
१ टेस्पून तांदूळ read more »
Discuss   Tell a friend   Bury
Phodanichi Poli


साहित्य:
७ ते ८ पोळ्या
फोडणीसाठीचे साहित्य
१/४ read more »
Discuss   Tell a friend   Bury
साजण माझा परदेशी
घायाळ मी झाले कशी ?
चैन पडंना दिवसाला
झोप लागंना रातीला
धाडावा वाटतोय निरोप त्याला
पर लिहाया वाचाया येतंय कुणाला ? read more »
Discuss   Tell a friend   Bury
Tofu Paratha


साहित्य:
१५० ग्राम टोफू
१ गाजर, किसलेले
दिड ते दोन कप कण read more »
Discuss   Tell a friend   Bury