बाप्पा

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला

दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला

उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला

मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला


तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?

मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस

मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक

तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो

भक्तांना read more »
2 Comments   Tell a friend   Bury
Even before it takes final shape, a proposed sealink is sinking. The state government is all set to drop a proposal to construct a 4-km sealink between Malabar Hill and Nariman Point. It has instead asked a private consultant to work out other options, like having an under-sea tunnel. read more »
4 Comments   Tell a friend   Bury
मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेल्या मुदतीला अजूनही एक अख्खा दिवस बाकी आहे. तोपर्यंत मराठी पाट्या लावा नाहीतर उद्या दुकानं फुटली तर विचारू नका , असा सज्जड दम ' मनसे ' चे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी दिला. read more »
1 Comment   Tell a friend   Bury