Search results for raj thakre

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठार मारण्‍याची सुपारी देणा-या बिहारी लोकांच्‍या एका संघटनेची पंजाब पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याच संस्थेने राज यांना ठार मारणा-यास ५१ लाख रुपयांचे पारितोषिक देण्‍याची घोषणा केली होती.rnrnलुधियाना येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या ‘ अखिल भारतीय पूर्वांचल विकास परिषद ’ या बिहारींच्‍या संघटनेने राज यांच्‍यासाठी ही सुपारी जाहीर केली होती. .r read more »
Discuss   Tell a friend   Bury
बिहारमधील एकमेकांचे हाडवैरी असलेले ते तिघे एकत्र येतात; पण मराठीच्या अस्मितेच्या मुद्यावर महाराष्ट्रातील ४८ खासदारांची तोंडे लोकसभेत वेगवेगळया दिशांना असतात. कोणीच बोलत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे दिल्लीचे फावते, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.
Maharashtrateel marathi mansachi bhaju mandu na shaknarya khasdarani read more »
1 Comment   Tell a friend   Bury


इतर राज्यभाषा अभिजात भाषेचे स्थान मिळवण्यासाठी धडपडत असतांना मराठीची होणारी विटंबना जाणा !
कन्नड आणि तेलगू या भाषा अभिजात भाषेचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्‍नशील आहेत. मराठीची मात्र विटंबना होत आहे; कारण मराठी राज्यकर्त्यांना खुर्ची टिकवण्यापेक्षा मोठे ध्येय दिसत नाही. मुसलमानांना प्रसन्न करून खुर्ची टिकवता येत असेल read more »
Discuss   Tell a friend   Bury
मराठी माणसानं आधी राष्ट्राचा विचार केला आणि मग राज्याचा... पण ही चूक झाल्याचं आता वाटू लागलंय. उत्तर प्रदेशी आणि बिहारींनी इथे येऊन आपले हक्क हिरावून घेतलेत. रेल्वेत नव्याने भरती झालेल्या साडेचार-पाच हजार उत्तर प्रदेशी आणि बिहारी टीसींना बाहेर हाकलून लावा... ही साफसफाई झाल्यानंतर नवनिर्माण होईल, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

मनसेतर्फे विधानपरि read more »
Discuss   Tell a friend   Bury
Raj Thackeray can make mumbai if he really stick to his words.The movement against UPs was quite impressing but later it had stopped.The reason may be anything but if he has that power to stick to his words and work the we mumbaikars will be free from north Indians UPS..what do u think read more »
4 Comments   Tell a friend   Bury