Search results for महाराष्ट्रा

या देशमुखी वाडयाचा नुसताच आव हा मोठाrnसंपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठाrnrnबेफाम बिल्डरांना भुखंड मोकळे वाटाrnहातात तोलला यांनी न्यायाचा जुलमी काटाrnमतलबी कायदे झाले उल्हास दावति खोटाrnसंपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा... १ read more »
Discuss   Tell a friend   Bury
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमुळे मराठी माणूस उपेक्षित राहिलाय.. बाकीच्या राज्यात राजकीय पक्षांना आपल्या भाषेबद्दल अपार प्रेम असतं आणि तेच प्रेम आतपर्यंत जातं. आपल्याकडे राजकीय नेतेच स्वार्थापायी परप्रांतियांसाठी रेड कार्पेट अंथरतात , आणि त्यांची भाषा बोलतात. स्वतःची हुकूमत असताना हे इतरांपुढे लाचार का होतात , हेच मला कळत नाही. read more »
Discuss   Tell a friend   Bury
११ कोटींच्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठी माणसांना गृहित धरलं जातं आणि २ कोटी परप्रांतियांना चोंबाळलं जातं... हा काय प्रकार आहे ? माझ्या आंदोलनानंतर मराठी माणूस छाती बाहेर काढून चालायला लागलाय. त्यामुळे इतरांची ‘ फाटली ’ आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘ मटा डॉट कॉम ’ ला बिनधास्त , बेधडक मुलाखत देताना बोलत होते. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
' टाटा मोटर्स' कंपनीचा 'नॅनो' प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांची लवकरच भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरने अमृत महोत्सवात पदार्पण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी ही माहिती दिली. read more »
Discuss   Tell a friend   Bury
काही दिवसांपासुन ही कविता ई-मेलद्वारे सर्वत्र फिरत आहे.

वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो जय हिंद जय महाराष्ट्र

मी मराठी मी मराठी

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.... read more »
Discuss   Tell a friend   Bury
मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही ह्या मुम्बईच्या पो. उ. आयुक्त प्रसाद यांच्या वक्तव्यावर आपले काय मत आहे.

१. प्रसाद यांना जास्त गुर्मी चढलि आहे.
२. त्याच्या पदाला अस वक्तव्य शोभनारच आहे.
३. प्रसादांचे हे विधान महाराष्ट्राच्या द्वेषापायी जन्माला आले आहे. read more »
5 Comments   Tell a friend   Bury
लोकभाषा आणि राजभाषा असलेल्या स्वभाषेचा वापर न करणे किंवा वापर टाळणे हा सामाजिक दोह आहे, याची जाणीव अनेकांना नसते. विरोधाभासात्मक वाटेल, पण भाषानिवडीचे अनिर्बंध स्वातंत्र्य हे समाजाला अंतिमत: एकभाषी आणि बहुधा परभाषी समाजाकडे घेऊन जाते. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईसारख्या महानगरीमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. read more »
1 Comment   Tell a friend   Bury

ना शाप आहे, ना पाप आहे,
महाराष्ट्राला युपी, बिहारींचा त्रास आहे.
काळजी करु नको मराठी माणसा,
राज ठाकरे त्यांचा बाप आहे!

असा मेसेज सध्या सर्वत्र मोबाईल मध्ये फिरत आहे. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
महाराष्ट्रात `हज हाऊस'प्रमाणे हिंदु भाविकांसाठी `अमरनाथ हाऊस' किंवा `वैष्णोदेवी हाऊस' निर्माण करावे, ही समस्त हिंदुजनांची मागणी आम्ही पुढे रेटीत आहोत, असे शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक `सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

श्री. ठाकरे यांनी अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे सरकार खरोखरीच निधर्मी आहे ना ? मग मुसलमानांवर सवलतींचा वर्षाव करतांना त्यांतील काही कण हिंदू read more »
Discuss   Tell a friend   Bury
महाराष्ट्राचा विकास करायचा आणि तो सारा उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांच्या घशात घालायचा, हे मला मान्यच नाही. त्यामुळे आधी साफसफाई झाली पाहिजे. त्यानंतर 'नवनिर्माण'!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ग्वाही read more »
1 Comment   Tell a friend   Bury
पुलंनी महाराष्ट्राला हसायला शिकवलं. परंतु लेखनाच्या पलीकडेही त्यांनी आपल्याला जे दिलं ते विस्मरणात जाणंच शक्य नाही. आज भाईंच्या स्मृतिदिनानिमित्त ‘मटा ऑनलाइन’नं केलेले त्यांचे ई-स्मरण... rnrnमी एकदा आळीत गेलो rnचाळ घेऊन बाहेर आलो rnतोंडात भरली सगळी चाळ rnमी तर मुलाखाचा वाचाळ rnrnकधी पायांत बांधतो चाळ rnउगीच नाचतो सोडून ताळ rnवजन भारी उडते गाळण rnपायांचीहि होते चाळण rnrnगाळ read more »
2 Comments   Tell a friend   Bury
rnटिंग्या हा चित्रपट, विर्दभात आणि महाराष्ट्रात इतरत्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आधारीत आहे, अश्या आगाऊ सुचनेवर मी टिंग्या पाहयला गेलो. पण प्रत्यक्षात हाडावल्यांची हि निर्मीति, मानवी भावणांनी अंत्यत काळ्जीपुर्वक विणलेली आणि आयुष्याच्या ओभड धोबड रस्त्यात आशावाद टिकवुन ठेवनारी एक सुदंर गोष्ट आहे. आणि झालेल्या अपेक्षाभंगा विषयी मला read more »
14 Comments   Tell a friend   Bury
* महाराष्ट्रातील ७० विद्यार्थ्यांचा यशाचा झेंडा
* पुण्याची संपदा मेहता राज्यात अव्वल

आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत नागरी सेवा परीक्षेत (यूपीएससी) यंदा महाराष्ट्राने नवा विक्रम नोंदवला आहे. राज्यातील ७० उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यापैकी ४० ते ४२ उमेदवार शेतकरी कुटुंबातील आहेत.

देशाच्या मेरिट लिस्टमध्ये पहिल्या २०० मुलांमध्येही राज्यातील निम्मी मुले असल्यामुळे आय read more »
1 Comment   Tell a friend   Bury
* १० लाखांपर्यंत देणार ५०० चौ. फुटांची घरे

* प्राधान्य मराठी माणसालाच

घर देताना सर्वप्रथम मराठी माणसाला प्राधान्य... मध्यमवगीर्य मराठी माणसाच्या गरजा ध्यानात घेऊन ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे १० लाख रुपयांपर्यंत... इतरांना घरे देताना ते निदान १५ वषेर् महाराष्ट्रात वास्तव्य असलेले असतील याची काळजी घेणार... हे नवे 'गृहधोरण' आखलेय मराठी बिल्डरांनी.

महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनच्या बॅनरखाली read more »
2 Comments   Tell a friend   Bury
मराठी तरुणांनी मिळेल त्या नोक-या स्वीकाराव्या, संधी मिळतील तिथं घुसावं, काम हे काम असतं, ते छोटं किंवा मोठं नसतं, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिलाय . ठाण्यात एका करिअर एक्स्पोच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या 'उत्तरपूजे'चे तीव्र पडसाद उमटत असताना 'विविध राज्यांतून महाराष्ट्रात आलेले लोक राज्याच्या विकासात मोठा वाटा उचलत आहेत' असे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी read more »
1 Comment   Tell a friend   Bury