Search results for राखी



श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. तो श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.


१. इतिहास
अ. `पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमा होता.' लक्ष्मीने बळीराजाला घातलेल्या ब read more »
1 Comment   Tell a friend   Bury
ठाणे ते भिवंडी, मलबार हिल ते बांदा-कुर्ला कॉम्लेक्स या दोन मार्गांवर देशातली पहिली मोनोरेल धावणार आहे. एमएमआरडीएने या दोन्ही प्रकल्पांचं काम हाती घेतलं आहे. त्यामुळे डिसेंबर, २००९ पर्यंत या दोन मार्गांवर मोनोरेल धावू लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. rnrnया योजनांचं ग्लोबल टेण्डर येत्या महिनाअखेरीस निघतील आणि त्यानंतर टेण्डर प्रक्रियेसाठी दोन महिने राखीव ठेवले जातील. टेण्डर मंजूर झाल्यानंतर read more »
2 Comments   Tell a friend   Bury