Search results for marathi in mumbai

गेले कित्येक वर्षे सेना, काँग्रेस आणि आता मनसे, मुंबईतील अमराठी (म्हणजेच उत्तर भारतीय व ईतर) लोकांवर मराठी भाषेच बंधन टाकण्याच प्रयत्न करताहेत, का हा प्रश्न ह्या पोष्ट्च्या कॅटेगरीत मोडत नसल्याने मी टाळत आहे.
दुकानांची बोर्ड मराठीत रंगवली जात आहेत, सरकारी कार्यालयात मराठी बंधनकारक केल जात आहे, घोशना, जाहीराती, प्रचार ई.. सर्वच मराठीत. read more »
2 Comments   Tell a friend   Bury