Search results for marathi poem

खुप दिवसामधे मि ना खळखळुन हसलो rnका नाहि हसलो असा का उदास मि बसलोrnपुर्वि हसताना पडावा पिळ पोटाला rnकळला नाहि कधि हरवला सुर जगण्याचाrnह्सण्यासाठि लागत नव्हते कारण मज तेव्हाrnचहा पिताना फिरताना अन वाटे मज जेव्हा rnआठवणी त्या आठ्वत का भकास मि बसलोrnखुप दिवसामधे मि ना खळखळुन हसलो rnका नाहि केल्या मि हौशी का नाही रमलोrnका नाहि जगलो तसा मि जसा कधी जगलोrnउंच मनोरे बांधुन मि असा कसा read more »
2 Comments   Tell a friend   Bury
तु माझ्या जिवनातला अविभाज्य भाग आहेस rnस प्त सु रा च्या सन्गितातला न जमणारा राग आहेस rnतुझ्यविना जगणे म्ह् णजे जग ण्या चा आभास आहेrnकशानेहि ना भरणारि जिव् नातलि -हास आहेस read more »
1 Comment   Tell a friend   Bury