rn'इंडिया टुडे' साप्ताहिकाच्या राज्यांच्या वार्षिक सर्वेक्षणात पायाभूत सेवा, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांनाही मागे टाकत पश्चिम विभागात गोवा राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.
read more »
Discuss
Tell a friend
Bury
rnमोर्ले पारगड किल्ल्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामुळे मोर्ले, केर, तिलारी ते कोल्हापूर अंतर कमी होणार आहे. मोर्ले-पारगड रस्ता लवकरच मार्गी लागल्यास आंबोली-पारगड ते गोवा असा पर्यटनाचा त्रिकोण साधून पर्यटन उद्योग विकसित करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत.
read more »
7 Comments
Tell a friend
Bury
« previous1 next »