Search results for water scarcity

पुणे आणि ठाण्यातील शून्य लोडशेडिंगसाठी ठरल्यापेक्षा जास्त वीज उपलब्ध होत नसल्याने बुधवारपासून पुणे भागात एक तास आणि ठाणे, नवी मुंबई, भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग, वाशी, पनवेल आणि नेरूळ येथे अडीच ते चार तासांच्या लोडशेडिंगची वीज कोसळणार आहे.

पावसाने पाठ फिरविल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले असून वीज व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार विविध उपाय करत आह read more »
Discuss   Tell a friend   Bury