Search results for zen poems

काहि आठवड्यापुर्वी मी एक कविता एकली, कवितेशी दुरचाही सबंध नसलेल्या माझ्या एका जवळच्या मीत्राकडुन. त्यानंतर मी झेन कोआन वर अजुन थोड कलेक्षन गोळा केल आहे.
कोआन हा प्रत्यकक्षात झेन शिष्य व गुरु ह्यातला संवाद असतो जो झेनचि मुलभुत तत्व सांगत असतो. आणी हा संवाद कधि कधि ईतकी लहान असतो कि ति कवितेत हि एकवली जाऊ शकतो. कोआन वाचण्यापलीकडे मला झेनबद्दल काहीहि ज्ञाण नाही आहे. पण मला ह्या कोआनचे संवाद फारच आव read more »
Discuss   Tell a friend   Bury