Irked over Mumbai Congress leader and former state minister Kripashankar Singh's criticism of Shiv Sena chief Bal Thackeray, the Sena has warned that it would "paint the map of Maharashtra beneath Singh's ears".
read more » 1 Comment Tell a friendBury
Encouraged by the response to its first `Nano' housing scheme in Boisar, Tata Housing on Monday announced a similar project to build low-income group (LIG) flats in the central suburbs.
Officials did not disclose the exact location of the housing complex that would come up but said that construction work was likely to begin in October.
read more » Discuss Tell a friendBury
क्रेडिट काडेर् सर्रास हरवतात किंवा चोरीला जातात. त्यांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. बऱ्याच जणांकडे तीन-चार बँकांची क्रेडिट काडेर् असतात. कार्ड हरवल्याचे बऱ्याच उशिरा लक्षात येते, तेही जेव्हा बँकेकडून भल्या मोठ्या रकमेचे बिल येते त्यावेळी! अशावेळी मोठा आथिर्क फटका बसतो. बरीच धावाधाव करावी लागते. पुढील गैरवापर टाळण्यासाठी बँकेला लगेच कळवाव
read more » Discuss Tell a friendBury
'Slumdog Millionaire' child actors Azharuddin Mohammad Ismail and Rubina Ali Qureshi, who lost their shanties in a demolition drive, are all set to get new homes.
read more » 1 Comment Tell a friendBury
he Shivaji Nagar slums in Govandi that house about 26,000 families could be the first in Mumbai to become safe from electrocution or fire incidents due to short-circuits. A joint venture between Reliance and World Bank aims to streamline internal electric wiring inside the hutments in unorganised localities and provide them electric meters. The pilot project is likely to take a year's time.
read more » 2 Comments Tell a friendBury
After a 27-year break, one of the country’s oldest steam engines – the ‘7-38’ – chugged along the 21-km Neral-Matheran route on Friday. The 102-year-old engine evoked nostalgia as it ran between Neral and Jumma Patti stations, with three coaches in tow.
A few retired Central Railway employees had voluntarily returned to repair the 7-38. They made drawings of old spare parts and then
read more » Discuss Tell a friendBury
वाटले जगणार नाही मजवाचूनी तु क्षणभ्ररी
तुच सांग जगले कधी का मी मजसाठी एक क्षणतरी
आयुष्य संपले तुजसाठी अन तु उददाम हा असा
तरीही वाटले मला की तु नव्हतास नाही असा
का मनाला फसविले मी का साहील्या यातना
का तुझ्या आठवणी या मनातून जात ना
read more » 1 Comment Tell a friendBury
हा प्रसंग आपणांस नविन नाही, जर आपण कळपा-कळपाने कुच करणारे समाजवीर असाल तर हा विषय अगदीच अखत्यारीतला, माणूस मेल्या नंतर त्याची पुरती विल्हेवाट लावण्यासाठी समाज कार्याचा झेंडा मिरवणारी मातब्बर मंडळी अंत्यविधी सारख्या प्रसंगांना न चुकता हजेरी लावतात.
read more » Discuss Tell a friendBury
A two-acre garden on 10th Road in Juhu, part of which was razed by the BMC on Tuesday because it came in the way of a road-widening project, is still in the grip of controversy.
read more » Discuss Tell a friendBury
वाल्या कोळयामध्ये मुळात ऋषी होण्याची क्षमता असल्याने त्याला नारदमुनींनी उपदेश केला व तो वाल्मिकीऋषी झाला. त्याची तुलना राष्ट्राचा शत्रू असलेल्या कसाबशी करून कसाबच्या अधिवक्त्यांनी समस्त हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवल्या आहेत. अशा हिंदुद्वेष्ट्या अधिवक्त्यांचा तीव्र निषेध !
मुंबई, १९ मे (वार्ता.) - दरोडेखोर वाल्यात सुधारणा होऊन जर तो एक संत व प्
read more » 1 Comment Tell a friendBury
म्हाडा आणि मराठी माणूस हे समीकरण गेली अनेक वषेर् आहे. पण आता म्हाडामध्ये अमराठी टक्का झपाट्याने वाढत असून त्याचा प्रत्यय मंगळवारी फुटलेल्या म्हाडाच्या लॉटरीत आला.
अल्प व उच्च उत्पन्न गटांमधील लॉटरीत अमराठी अर्जदारांचा टक्का यंदा प्रचंड वाढल्याचे दिसून आले. वर्सोवा, गोरेगाव, दहिसर, प्रतिक्षा नगर येथील घरांची लॉटरी लागलेल्यांमध्ये अमराठी नावांचाही मोठा समावेश आहे.
Having been the caretaker of the same company for 25 years, Makase Dhuria’s loyalties were crystal clear. And on Wednesday, he withstood the most difficult test of his commitment – when he caught his own son trying to rob his employer.
read more » Discuss Tell a friendBury
जे बिहारला विशेष दर्जा देऊन मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध करुन देतील त्यांनाच पाठिंबा देऊ अशी जाहीर भूमिका बिहारचे मुख्यमंत्री संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी घेतली आहे.
निवडणूक निकालाआधीच स्पष्ट भूमिका घेत नितीश कुमार यांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारले आहेत.
सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यात बिहारचा दुसरा क्रमांक लागतो आणि यंदा नितीश कुमार यांच्या पक्षाला तिथे सर्वाधि
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!