tejascs / Voted

दरोडेखोरांनी मुंबईत उच्छाद मांडला असून गुरूवारी पहाटे शिवाजी पार्क परिसरात सायबर कॅफेचे कुलूप तोडून दोन लाखांचे कम्प्युटर व इतर सामग्री चोरण्यात आली. घरफोडी झालेल्या याच इमारतीच्या तळमजल्यावर एटीएम आहे.

लेडी जमशेटजी रोडवर हिंमत मॅन्शनमध्ये राहणाऱ्या कश्यप धनंजय सोनपुरा यांचा पहिल्या मजल्यावर फ्युचरा इन्फाटेक हा सायबर कॅफे आहे. सोनपुरा रात्री उशिरापर्यंत तिथे काम करीत होते. गुरूवारी सकाळी त्यां read more »
Discuss   Tell a friend   Bury
परीटघडीचे कपडे घालून , सेंटचा फवारा मारून वेळ उलटल्यानंतर कार्यक्रमाला येणाऱ्या अध्यक्षापेक्षा प्रत्यक्ष स्वत: लक्ष घालून कार्यक्रम यशस्वी करणारा अध्यक्ष आणि कार्यकतेर् लाभलेली भारतीय विद्याथीर् सेनेची टीम सामाजिक जाणिवांचे भान ठेवून आपला आलेख उंचावत नेईल , असा विश्वास शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

भारतीय विद्याथीर् सेनेचा राज्यस्तरीय मेळावा गुरुवारी म read more »
Discuss   Tell a friend   Bury
मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीए परीक्षेचा रिझल्ट २२ जूनला सायंकाळी सात वाजता जाहीर होईल. विद्यापीठाच्या www.mu.ac.in या वेबसाईटवर रिझल्ट पाहता येईल. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या २६५२ ६८६६, २६५२ ६२८७, २६५२ ६१६७, २६५२ ६२८२ या क्रमांकांवर रिझल्ट कळेल.

संबंधित कॉलेजात २३ जूनला संबंधित कॉलेजांमध्ये गुणपत्रिका मिळतील. read more »
Discuss   Tell a friend   Bury
Mumbai’s ‘Xplore Lounge’, which quite simply could be termed as a haven for gadget freaks.

‘Laptop Carnival’ as the name itself suggests, you can expect to see a wide range of notebooks covering dozens of brands at the Laptop Carnival. Not only that, laptops for all kinds of users, be it student, professional read more »
Discuss   Tell a friend   Bury
Ever wondered why there is no church at Churchgate? Why Dhobi Talao has no water? Why we can find no lady’s fingers at Bhendi Bazaar?rnMany other stations too have logical roots in history - named either after legendary people, age-old traditions or businesses carried on in the area or for unknown reasons. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
To celebrate the 60th Anniversary of the Establishment of the Diplomatic Relations between Russia and India...
o celebrate the 60th Anniversary of the Establishment of the Diplomatic Relations between Russia and India, the Cultural Centre of Russia, Mumbai, Federation of Film Societies of India and National Film Development Corporation of India presented a Festival of Contemporary - Russian Film read more »
Discuss   Tell a friend   Bury
रहदारीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सुमारे १५ लाख वाहने असून महत्त्वाचे रस्ते सकाळी आणि सायंकाळी वाहनांनी दुथडी भरुन वाहात असतात. या चक्रव्यूहातून मार्ग काढताना ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचणे आणि जवळच्या रस्त्याने पोहोचण्यासाठी अनेकांची धडपड असते. यावर मार्ग काढण्यासाठी हैदराबादच्या सॅटनव टेक्नोलॉजी या कंपनीने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामुळे सकाळी कामावर जाण्यापूवीर्च कोणता रस्ता आपल्य read more »
2 Comments   Tell a friend   Bury
रिझल्ट लागले, कॉलेजचा पहिला दिवस, वॉर्म वेलकम, नवे दोस्त... अशा रंगबेरंगी वातावरणात कॅम्पस फुलून जातोय. मान्सून येणार किंवा उशीरा बसरणार अशा अनिश्चतेत कॉलेज मात्र उत्साहाच्या धारांनी बरसतात. फॉर्म, फी, आयडेण्डिटी कार्ड, लायब्ररी अशा सगळ्याच फॉर्मलिटीज पूर्ण करण्याचे, घाई गडगडबडीचे हे दिवस. अशात कुठून तरी कॉलेजच्या फेस्टिवलचे सूर ऐेकायला मिळताहेत.

कॉलेज सुरू व्हायचा अवकाश की फेस्टिवलची चर्चा व् read more »
Discuss   Tell a friend   Bury
गेले १९० दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर फ्लाइट इंजिनीयर म्हणून मुक्काम करणारी पहिली भारतीय वंशाची महिला सुनीता विल्यम्स आज (गुरुवारी) पृथ्वीवर परतणार आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury
Abodh, born and brought up in Mumbai is a blogger. He talks about all the places tourists go to, but Mumbaikars don't have the time to go visit. Take a look. read more »
4 Comments   Tell a friend   Bury
From Borivli to Worli, the story of Mumbai’s historical structures is one of apathy read more »
3 Comments   Tell a friend   Bury
With a 2000 year old history and at 3400 ft high, Lohagad one of the magestic forts in the region. The climb to the fort takes you to panoramic vantage points, huge balconies, doors and reminds you how important this place was which was used to defend freedom. Surrounded by lakes on all side the views from the fort are breathtaking specially from vinchu kata (Scorpion's tail).

Brief Info abt read more »
5 Comments   Tell a friend   Bury